Monday, 22 March 2010

Marriage Jitters

प्रत्येकाच्य आयुषात ही वेळ कधी न कधी येतेच पण ही अशी येते म्हणून तिचे महत्व जरा देखिल कमी होता नहीं लग्न आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा अहो महत्वाचा कसला आय्य्श्यतला एकमेव टप्पा म्हटले तरी चालेल ॥या टप्प्यावर येई पर्यंत असले असले टप्पे पाहिलेले असतात की आपला देखिल एखादा टप्पा असावा असे वाटत रहते ( टीप : ज्याना टप्पा हा typical बोली भाषे मधला हा शब्द माहिती नहीं त्यानी आपले ज्ञान तपासून पहावे )॥मी hi सर्व सामान्य प्रमाने या विधि लिखित ,समाज मान्या या अनुभूति तुन जात आहे ॥ arranged marraiges are something on which N number of things can be written( N number of times)। Pu la नी अणि eतर लेखकानी एवढे लिहून ठेवले आहे तरी आपले विचार मंद्न्य साथी मज़े ही हात अस्सुस लेले आहेत ॥आयुष्यात माला स्वताच्या decisions बढ़ल नेहमीच खात्रि वाटत आली आहे. मला माज्ह्या decisions ची responisbility घ्यावी वाटते . भले ते चुकीचे का ठरले असेनात. पण या वेळी मन कचारते आहे. eथे माजे एक्त्याचे आयुष्य प्रभावित नहीं तर कामित कमी 3 आयुष्य प्रभावित होणार आहेत.. ही तीन पात्रे म्हणजे दस्तूर खुद्दा आम्ही, आमच्या आयुष्यात येणारी ते
कन्या रत्न आणि आमच्या मातोश्री . किती ही वेळ विचार केला तरी एकदम खात्री शीर असा एक ही मार्ग सापडत नहीं कधी वाटते बायको कशी सुन्दर असावी . distakshani प्रेमात पदान्या सारखी असावी तास an तास बघत रहावे अशी असावी . pan पुढच्याच moment वाटते एवढी सुन्दर असेल तर तिला चिक्कार मिल्तिल ॥ कदाचित मी ही त्यात असें ॥ पण काय भरवसा द्यावा की तिच्या आपल्यातला interest कायम राहिल म्हणून ॥ बच्चन साहेबांचा एक picture आठवला की लगेच गाडी ला break लागतो ॥ विचार दुसर्या track वार जातात बायको नोकरी करणारी असावी .भले अप्सरा नसेल थोड़ी च सुन्दर असेल ( kamchalavu) तरी चालेल .. शेवटी tond बघून पोत थोड़े च भरते . पण kaahi बोल गड्या हे काही खरे नहीं पोत नसले भर ले तरी मन तरी भरते .. पोत काय भरता येइल ch पण मन भरन्य साथी काय दुसर्यां च्या बायका शोधत बसायच्या काय .. तें वा सवारी या निष्कार शास आली आहे की काही जाले तरी बायको सुन्दर असलीच पाहीजे...आता एक निकष पक्का होतो न होतो तोच दूसरा तेवढ्याच वेगाने धावत पुढे येतो..बायको असावी तर नोकरी करणार .. थोड adjustment करावी लागेल, तिच्या अड़चन समजुन घ्याव्य लागतील, पण हरकत नाही. दिवस भर घरी राहून अणि घरी बसून रोज़ रोज़ आपली वाट बघण्यात धन्यता मान्नारया बायको पेक्षा स्वताचे व्यक्तिमत्व असणारी कितित्तरी पट चांगली

No comments: